Bns 2023 कलम ९५ : अपराध घडवून आणण्यासाठी किंवा बालकांना भाड्याने मिळविणे, नियोजित करणे किंवा नियुक्त करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९५ : अपराध घडवून आणण्यासाठी किंवा बालकांना भाड्याने मिळविणे, नियोजित करणे किंवा नियुक्त करणे : कलम : ९५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही बालकाला अपराध घडवून आणण्यासाठी भाड्योन घेणे, नियोजित करणे किंवा नियुक्त करणे. शिक्षा : कमीत कमी ३…