Bns 2023 कलम ६ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) : अन्यथा तरतुदींशिवाय शिक्षेच्या मुदतीचे अंश परिगणना (मोजताना) करुन ठरवताना, आजीव कारावास हा वीस वर्षाच्या कारावासाशी तुल्य म्हणून मानला जाईल.