Bns 2023 कलम ३३२ : अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३२ : अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण : कलम : ३३२ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मृत्यूच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी गृह-अतिक्रमण. शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.…