Bns 2023 कलम २८४ : भाडे घेऊन एखाद्या व्यक्तीला असुरक्षित किंवा जादा बोजा लादलेल्या जलयानामधून जलमार्गे नेणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८४ : भाडे घेऊन एखाद्या व्यक्तीला असुरक्षित किंवा जादा बोजा लादलेल्या जलयानामधून जलमार्गे नेणे : कलम : २८४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भाडे घेऊन एखाद्या व्यक्तीला ज्यामुळे तिचे जीवित धोक्यात येईल अशा असुरक्षित स्थितीत किंवा इतका बोजा लादलेल्या जलयानातून…