Bns 2023 कलम २७५ : अपायकारक खाद्यपदार्थांची किंवा पेयाची विक्री:
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७५ : अपायकारक खाद्यपदार्थांची किंवा पेयाची विक्री: कलम : २७५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणताही खाद्य पदार्थ किंवा पेय ते अपायकारक असल्याचे माहीत असताना खाद्य पदार्थ किंवा पेय म्हणून त्याची विक्री करणे. शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५०००…