Bns 2023 कलम २५० : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी देणगी घेणे इत्यादी :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २५० : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी देणगी घेणे इत्यादी : कलम : २५० (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपराध्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी देणगी देणे, इत्यादी अपराध देहांतदंड्य असल्यास. शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :…