Bns 2023 कलम २२१ : लोकसेवक सार्वजनिक कार्ये पार पाडत असताना त्याला अटकाव करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२१ : लोकसेवक सार्वजनिक कार्ये पार पाडत असताना त्याला अटकाव करणे : कलम : २२१ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवक आपली सार्वजनिक कार्ये पार पाडीत असताना त्याला अटकाव करणे. शिक्षा : ३ महिन्याचा कारावास किंवा २५०० रुपये द्रव्यदंड किंवा…