Bns 2023 कलम २०९ : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ८४ खालील उद्घोषणेला अनुसरून उपस्थित राहण्याचे टाळणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०९ : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ याच्या कलम ८४ खालील उद्घोषणेला अनुसरून उपस्थित राहण्याचे टाळणे : कलम : २०९ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारतीय नागरिक संहिता कलम ८४ च्या पोटकलम (१) अन्वये प्रसिद्ध केलेल्या उद्घोषणेद्वारे फर्माविले असेल अशा…