Bns 2023 कलम १८० : बनावट किंवा नकली नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट कब्जात बाळगणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १८० : बनावट किंवा नकली नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट कब्जात बाळगणे : कलम : १८० अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे. शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा…