Bns 2023 कलम १७१ : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७१ : निवडणुकांमध्ये गैरवाजवी प्रभाव पाडणे : १) कोणत्याही निवडणूकविषयक हक्काच्या मुक्त वापरास जो कोणी इच्छापूर्वक अडथळा करील किंवा अडथळा करण्याचा प्रयत्न करील, तर त्याने निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा अपराध केला असे होते. २) पोटकलम (१) च्या उपबंधांच्या (तरतुदींच्या) व्यापकतेला…