Bns 2023 कलम १४७ : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ७ : राज्यविरोधी अपराधांविषयी : कलम १४७ : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे किंवा युद्ध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे : कलम : १४७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारत सरकारविरुद्ध युद्ध करणे किंवा युद्ध करण्याचा प्रयत्न…