Bns 2023 कलम १३५ : एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३५ : एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे : कलम : १३५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे. शिक्षा : १ वर्षाचा कारावास,…