Bns 2023 कलम ११६ : जबर दुखापत :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११६ : जबर दुखापत : पुढील प्रकारच्या दुखापती याच फक्त जबर म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत :- (a) क)(अ) पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग) (b) ख) (ब) कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे. (c) ग) (क) कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे. (d)…