Bns 2023 कलम १११ : संगठित गुन्हेगारी (अपराध) :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १११ : संगठित गुन्हेगारी (अपराध) : कलम : १११ (२) (क) (अ) अपराध का वर्गीकरण : अपराध : संगठित गुन्हेगारीचा अपराध, परिणाम स्वरुप कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होणे. शिक्षा : मृत्यु किंवा आजीवन कारावास आणि द्रव्यदंड जो १० लाख रुपयांपेक्षा कमी…