Bns 2023 कलम १०० : सदोष मनुष्यवध :

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ६ : मानव शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी : जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी : कलम १०० : सदोष मनुष्यवध : मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी शारीरिक क्षती (जखम) पोचवण्याच्या उद्देशाने अथवा एखाद्या कृतीमुळे आपण…

Continue ReadingBns 2023 कलम १०० : सदोष मनुष्यवध :