Bns 2023 कलम ९८ : वेश्याव्यवसाय, इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९८ : वेश्याव्यवसाय, इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे : कलम : ९८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : वेश्याव्यवसाय इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची विक्री करणे किंवा तिला भाड्याने देणे. शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र जामीनपात्र…