Bns 2023 कलम ८० : हुंडाबळी :
भारतीय न्याय संहिता २०२३ विवाहासंबंधीच्या अपराधांविषयी : कलम ८० : हुंडाबळी : कलम : ८० (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : हुंडाबळी. शिक्षा : ७ वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म असू शकेल असा कारावास. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र. शमनीय…