Bns 2023 कलम ७३ : परवानगीशिवाय न्यायालयाच्या कार्यवाही संबंधित कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७३ : परवानगीशिवाय न्यायालयाच्या कार्यवाही संबंधित कोणतीही बाब मुद्रित किंवा प्रकाशित करणे : कलम : ७३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कार्यवाहीबाबत न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही मजकूर मुद्रित किंवा प्रकाशित करणे. शिक्षा : दोन वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र…