Bns 2023 कलम ३४३ : कपटीपणाने मृत्युपत्र, दत्तक घेण्यासंबंधीचे प्राधिकारपत्र किंवा मूल्यवान रोखा खोडून रद्द करणे, तो नष्ट करणे इत्यादी :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३४३ : कपटीपणाने मृत्युपत्र, दत्तक घेण्यासंबंधीचे प्राधिकारपत्र किंवा मूल्यवान रोखा खोडून रद्द करणे, तो नष्ट करणे इत्यादी : कलम : ३४३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कपटपणाने मृत्युपत्र, इत्यादी नष्ट करणे किंवा विरुपित करणे अथवा ते नष्ट करण्याचा किंवा विरुपित…