Bns 2023 कलम ३२९ : फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण आणि गृह अतिक्रमण करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण : कलम ३२९ : फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण आणि गृह अतिक्रमण करणे : कलम : ३२९ (३) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फौजदारीपात्र अतिक्रमण. शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :…