Bns 2023 कलम ३१५ : मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१५ : मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार : कलम : ३१५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अशी मालमत्ता अप्रामाणिकपणे अपराह करणे, जी मृत व्यक्तिच्या मृत्युच्या वेळी त्याच्यां कब्जात होती. शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड…