Bns 2023 कलम ३०३ : चोरी:

भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १७ : मालमत्तेच्या (संपत्तीच्या) विरोधी अपराधांविषयी (चोरीविषयी) : कलम ३०३ : चोरी: कलम : ३०३ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरी. शिक्षा : एक वर्षापेक्षा कमी नसेल परंतु पाच वर्षापर्यंत कठोर कारावास आणि द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.…

Continue ReadingBns 2023 कलम ३०३ : चोरी: