Bns 2023 कलम २४७ : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४७ : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे : कलम : २४७ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आपणास देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकूमनामा मिळवणे किंवा हुकूमनाम्याची पूर्ती झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी घडवून आणणे. शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा…