Bns 2023 कलम २२३ : लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ : लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा : कलम : २२३ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोक सेवकाने कायदशीर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा कायदेशीर नेमलेल्या व्यक्तींना अशा अवज्ञेमुळे अटकाव, त्रास किंवा क्षती पोचल्यास. शिक्षा : ६ महिन्याचा…