Bns 2023 कलम २२२ : लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे:
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२२ : लोकसेवकास सहाय्य देणे विधित: (कायद्याने) बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे: कलम : २२२ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोक सेवकाला साह्य देणे विधित: बंधनकारक असताना असे साह्य देण्याचे टाळणे. शिक्षा : १ महिन्याचा साधा कारावास किंवा…