Bns 2023 कलम २१५ : कथन (निवेदनांवर) स्वाक्षरित (सही) करण्यास नकार देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २१५ : कथन (निवेदनांवर) स्वाक्षरित (सही) करण्यास नकार देणे : कलम : २१५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाकडे केलेले कथन स्वाक्षरित करण्यात विधित: बद्ध असताना तसे करण्यास नकार देणे. शिक्षा : ३ महिन्याचा साधा कारावास किंवा ३००० रुपये द्रव्यदंड…

Continue ReadingBns 2023 कलम २१५ : कथन (निवेदनांवर) स्वाक्षरित (सही) करण्यास नकार देणे :