Bns 2023 कलम २१२ : खोटी माहिती पुरवणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २१२ : खोटी माहिती पुरवणे : कलम : २१२ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : समजूनसवरुन लोकसेवकाला खोटी माहिती पुरवणे. शिक्षा : ६ महिन्याचा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…

Continue ReadingBns 2023 कलम २१२ : खोटी माहिती पुरवणे :