Bns 2023 कलम २०२ : लोकसेवकाने बेकायदेशीरपणे व्यापारधंदा करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०२ : लोकसेवकाने बेकायदेशीरपणे व्यापारधंदा करणे : कलम : २०२ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाने बेकायदेशीर व्यापारधंदा करणे. शिक्षा : १ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही . दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र . जामीनपात्र / अजामीनपात्र :…