Bns 2023 कलम १८९ : बेकायदेशीर जमाव :
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण ११ : सार्वजनिक (लोक) प्रशांततेच्या विरोधी अपराधांविषयी : कलम १८९ : बेकायदेशीर जमाव : कलम : १८९ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बेकायदेशीर जमावाचा घटक असणे. शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :…