Bns 2023 कलम १५२ : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १५२ : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये : कलम : १५२ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये. शिक्षा : आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड. दखलपात्र…