Bns 2023 कलम १३ : पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३ : पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा : जो कोणी या संहितेमधील प्रकरण १० किंवा १७ याखालील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल भारतामधील एखाद्या न्यायालयाने, त्यास दोषी ठरविल्यानंतर प्रकरण…