Bns 2023 कलम १२९ : फौजदारीपात्र बलप्रयोग :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२९ : फौजदारीपात्र बलप्रयोग : जर कोणी कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या संमतीशिवार उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आणि तो कोणत्याही अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ असेल अथवा ज्या व्यक्तीच्या बाबतीत बलप्रयोग करण्यात आला त्या व्यक्तीस अशा बलप्रयोगाद्वारे क्षती (नुकसान) पोचावी किंवा भीती वाटावी…

Continue ReadingBns 2023 कलम १२९ : फौजदारीपात्र बलप्रयोग :