Bns 2023 कलम १२८ : बलप्रयोग :
भारतीय न्याय संहिता २०२३ फौजदारीपात्र बलप्रयोग आणि हमला याविषयी : कलम १२८ : बलप्रयोग : एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी गती निर्माण केली किंवा गतिबदल अगर गतिविराम घडवून आणला अथवा ज्यायोगे एखाद्या पदार्थाच्या त्या अन्य व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाशी किंवा त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या…