Bns 2023 कलम १२५ : इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ : इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती : कलम : १२५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्यामुळे मानवी जीवित, इत्यादी धोक्यात येईल अशा कृतीने दुखापत पोचवणे. शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा २५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.…