Bns 2023 कलम १२० : कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२० : कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे : कलम : १२० (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कबुलीजबाब किंवा माहिती जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता, इत्यादी परत करण्यास भाग…