Arms act कलम ३३ : कंपन्यांनी केलेले अपराध :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३३ : कंपन्यांनी केलेले अपराध : १) जेव्हा केव्हा या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीकडून घडला असेल तेव्हा, अपराध घडला त्यावेळी कंपनीच्या धंद्याच्या चालनाबाबत कंपनीची प्रभारी व तिला जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती, तसेच कंपनीही अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानले जाईल आणि त्यांच्याविरूद्ध कार्यवाही…

Continue ReadingArms act कलम ३३ : कंपन्यांनी केलेले अपराध :