Hsa act 1956 अनुसूची : (कलम ८ पहा)

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ अनुसूची : (कलम ८ पहा) वर्ग १ ला व वर्ग २ रा यांमधील वारसदार : वर्ग १ ला : पुत्र, कन्या, विधवा, माता, पूर्वमृत पुत्राचा पुत्र, पूर्वमृत पुत्राची कन्या, पूर्वमृत कन्येचा पुत्र, पूर्वमृत कन्येची कन्या, पूर्वमृत पुत्राची विधवा, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत…

Continue ReadingHsa act 1956 अनुसूची : (कलम ८ पहा)

Hsa act 1956 कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ प्रकरण ३ : मृत्युपत्रीय उत्तराधिकार : कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार : १.(***) कोणत्याही हिदूंला, ४.(त्याने किंवा तिने) मृत्युपत्राद्वारे किंवा अन्य मृत्युपत्रीय व्यवस्थेद्वारे विल्हेवाट करण्याजोगी असेल अशा कोणत्याही संपत्तीची भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५ (१९२५ चा ३९) याचे उपबंध किंवा त्या त्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम ३० : मृत्युपत्रीय उत्तराधिकार :

Hsa act 1956 कलम २९ : वारसदारांचा अभाव :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ राजगामिता (सरकारजमा करणे) : कलम २९ : वारसदारांचा अभाव : जर अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मागे या अधिनियमाच्या उपबंधानुसार त्याच्या किवा तिच्या संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अर्ह असलेला कोणताही वारसदार हयात नसेल तर, अशी संपत्ती शासनाकडे प्रक्रांत होईल, आणि शासनाला तो संपत्ती, वारसदार ज्यांना…

Continue ReadingHsa act 1956 कलम २९ : वारसदारांचा अभाव :

Hsa act 1956 कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही : कोणत्याही व्यक्तीला कोणतीही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याचा कारणावरुन अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीजकरुन अन्य कोणत्याही कारणावरुन ती कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास निरर्ह होणार नाही.

Continue ReadingHsa act 1956 कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :

Hsa act 1956 कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार : जर कोणतीही व्यक्ती या अधिनियमाखाली कोणत्याही संपत्तीचा वारसदार होण्यास निरर्ह असेल तर अशी व्यक्ती जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या आधी मरण पावली होती अशाप्रकारे ती संपत्ती प्रक्रांत होईल.

Continue ReadingHsa act 1956 कलम २७ : जेव्हा वारसदार निरर्ह असेल तेव्हाचा उत्तराधिकार :

Hsa act 1956 कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह : या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा नंतर, एखादा हिंदू धर्मांतर केल्याने हिंदू राहिलेला नसेल किंवा राहिला नाही तर, अशा धर्मांतरानंतर त्याला किंवा तिला झालेली अपत्ये व त्यांचे वंशज जेव्हा उत्तराधिकार खुला होतो त्यावेळेस हिंदू नसतील…

Continue ReadingHsa act 1956 कलम २६ : धर्मांतरित व्यक्तीचे वंशज निरर्ह :

Hsa act 1956 कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह : जी व्यक्ती खून करील किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती व्यक्ती खून झालेल्या व्यक्तीच्या संपत्तीचा, अथवा ज्या संपत्तीच्या उत्तराधिकाराच्या पुर:सरणार्थ त्याने किंवा तिने खून केला किंवा तो करण्यास अपप्रेरणा दिली अशा अन्य कोणत्याही संपत्तीचा…

Continue ReadingHsa act 1956 कलम २५ : खुनी व्यक्ती निरर्ह :

Hsa act 1956 कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार : १) जेथे, या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या कोणत्याही स्थावर संपत्तीतील अथवा त्याने किंवा तिने - मग एकट्याने असो वा इतरांच्या समवेत असो - चालवलेल्या कोणत्याही धंद्यातील हितसंबंध अनुसूचीच्या १ ल्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम २२ : विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार :

Hsa act 1956 कलम २० : गर्भस्थ अपत्याचे अधिकार :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम २० : गर्भस्थ अपत्याचे अधिकार : अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युसमयी जे अपत्य गर्भात होते व जे नंतर जिवंत जन्मले त्याला किंवा तिला ते जणू काही अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या मृत्युपूर्व जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारसदार होण्याचा अधिकार असेल व अशा प्रकारची…

Continue ReadingHsa act 1956 कलम २० : गर्भस्थ अपत्याचे अधिकार :

Hsa act 1956 कलम १९ : दोन किंवा अधिक वारसदारांच्या उत्तराधिकाराची पद्धत :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १९ : दोन किंवा अधिक वारसदारांच्या उत्तराधिकाराची पद्धत : जर दोन किंवा अधिक वारसदार एकाचवेळी अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होत असतील तर, - (a)क) या अधिनियमात अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल ते खेरीजकरुन एरव्ही शाखावार नव्हे तर डोईवार; आणि (b)ख)…

Continue ReadingHsa act 1956 कलम १९ : दोन किंवा अधिक वारसदारांच्या उत्तराधिकाराची पद्धत :

Hsa act 1956 कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ उत्तराधिकारासंबंधी सर्वसाधारण उपबंध : कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान : जर नातेसंबंधाचे स्वरुप अन्य प्रत्येक बाबतीत तेच असेल तर, अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी सख्ख्या नात्याने संबंधित असलेल्या वारसदारांना सापत्न नात्याने संबंधित असलेल्या वारसदारांपेक्षा अधिमान दिला जाईल.

Continue ReadingHsa act 1956 कलम १८ : सापत्न नात्यापेक्षा सख्ख्या नात्याला अधिमान :

Hsa act 1956 कलम १७ : मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १७ : मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध : हा अधिनियम पारित झाला नसता तर, ज्या व्यक्ती मरुमक्कत्तायम किंवा आळियसंतान कायद्याने नियंत्रित झाल्या असत्या त्यांच्या संबंधात कलमे ८, १०, १५ व २३ चे उपबंध अशा प्रकारे…

Continue ReadingHsa act 1956 कलम १७ : मरुमक्कतायम व आळियसंतान कायद्यांनी नियंत्रित होणाऱ्या व्यक्ती संबंधी विशेष उपबंध :

Hsa act 1956 कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत : कलम १५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या वारसदारांमधील उत्तराधिकारचा क्रम पुढील नियमांनुसार असेल व त्यांनुसार त्या वारसदारांमध्ये अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीचे वितरण होईल, ते असे :- नियम १ : कलम १५ च्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम १६ : हिंदू स्त्रीच्या वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम व वितरणाची रीत :

Hsa act 1956 कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम : १) मृत्युपत्र न करता मरण पावणाऱ्या हिंदू स्त्रीची संपत्ती,- (a)क) पहिल्यांदा, पुत्र व कन्या (कोणताही पूर्वमृत पुत्र किंवा कन्या यांची अपत्ये धरुन) आणि पती यांच्याकडे ; (b)ख) दुसऱ्यांदा, पतीच्या वारसदारांकडे ;…

Continue ReadingHsa act 1956 कलम १५ : हिंदू स्त्रियांच्या बाबतीत उत्तराधिकाराचे सर्वसाधारण नियम :

Hsa act 1956 कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे : १) हिंदू स्त्री, ज्या संपत्तीवर तिचा कब्जा असेल अशी कोणतीही संपत्ती-मग ती या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी संपादन केलेली असो वा नंतर असो-तिची पूर्ण मालक म्हणून धारण करील, मर्यादित मालक म्हणून…

Continue ReadingHsa act 1956 कलम १४ : हिंदू स्त्रीची संपत्ती ही तिची अबाधित संपत्ती असणे :

Hsa act 1956 कलम १३ : श्रेणींची संगणना :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १३ : श्रेणींची संगणना : १) गोत्रज किंवा भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम निर्धारित करण्याच्या प्रयोजनार्थ, नातेसंबंधाची गणना अकृतमृत्युपत्र व्यक्तीपासून वारसदारापर्यंत, आरोही वंशक्रम श्रेणींच्या किंवा प्रकरणपरत्वे, अवरोेही वंशक्रम श्रेणींच्या किंवा दोन्हीच्या अनुसार केली जाईल. २) आरोही वंशक्रमाच्या श्रेणी आणि अवरोही वंशक्रमाच्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम १३ : श्रेणींची संगणना :

Hsa act 1956 कलम १२ : गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १२ : गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम : प्रकरणपरत्वे, गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम याखाली घालून दिलेल्या अधिमान-नियमांनुसार निर्धारित होईल : नियम १ : दोन वारसदारांपैकी, ज्याला आरोही वंशक्रमाच्या श्रेणी कमी असतील किंवा त्या अजिबात नसतील त्याला अधिमान…

Continue ReadingHsa act 1956 कलम १२ : गोत्रज व भिन्नगोत्रज यांच्यामध्ये उत्तराधिकाराचा क्रम :

Hsa act 1956 कलम ११ : अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ११ : अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण : अकृतमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील कोणत्याही एका नोंदीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वारसदारांमध्ये अशाप्रकारे विभागली जाईल की जेणेकरुन त्यांना समान हिस्से मिळतील.

Continue ReadingHsa act 1956 कलम ११ : अनुसूचीच्या २ ऱ्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :

Hsa act 1956 कलम १० : अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम १० : अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण : अकृतमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये पुढील नियमानुसार विभागली जाईल :- नियम १ : अकृतमुत्युपत्र व्यक्तीच्या विधवेला, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर, सर्व विधवांना एकत्रितपणे एक हिस्सा…

Continue ReadingHsa act 1956 कलम १० : अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :

Hsa act 1956 कलम ९ : अनुसूचीतील वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ कलम ९ : अनुसूचीतील वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम : अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या वारसदारांपैकी १ ल्या वर्गामध्ये समाविष्ट असलेल्या वारसदारांना एकसमयावच्छेदेकरुन संपत्ती मिळेल आणि अन्य सर्व वारसदार वर्जित होतील; २ ऱ्या वर्गामधील पहिल्या नोंदीत समाविष्ट असलेल्यांना दुसऱ्या नोंदीतील वारसदारांपेक्षा अधिमान दिला जाईल; दुसऱ्या…

Continue ReadingHsa act 1956 कलम ९ : अनुसूचीतील वारसदारांमध्ये उत्तराधिकाराचा क्रम :