Pca act 1960 कलम ४ : प्राणी कल्याण मंडळाची स्थापना :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० प्रकरण २ : १.(भारताचे प्राणी कल्याण मंडळ) : कलम ४ : प्राणी कल्याण मंडळाची स्थापना : (१) प्राण्यांच्या कल्याणाला सर्वसाधारणत: उत्तेजन देण्यासाठी आणि पशूंना उगीचच होणाऱ्या वेदना व यातना यांपासून त्याचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ, विशेषत: या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, होईल…