Pca act 1960 कलम २२ : खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण यांवर निर्बंध :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २२ : खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण यांवर निर्बंध : कोणतीही व्यक्ती, - (एक) या प्रकरणाच्या उपबंधानुसार खेळ करणाऱ्या कोणत्याही प्राण्यास, त्याची नोंदणी केलेली नसेल तर; (दोन) खेळ करणारा प्राणी म्हणून, ज्या प्राण्याला, केंद्र सरकार, शासकीय…