Ndps act कलम ७ : राज्यसरकारचे अधिकारी :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७ : राज्यसरकारचे अधिकारी : १) राज्य सरकार या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी त्याला योग्य वाटतील अशा पदनामांनी त्याला योग्य वाटतील अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकेल. २) पोटकलम (१) नुसार नेमलेल्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचे किंवा त्या…
