Ndps act कलम ७ : राज्यसरकारचे अधिकारी :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७ :
राज्यसरकारचे अधिकारी :
१) राज्य सरकार या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी त्याला योग्य वाटतील अशा पदनामांनी त्याला योग्य वाटतील अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकेल.
२) पोटकलम (१) नुसार नेमलेल्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचे किंवा त्या सरकारने तशी सूचना केल्यास, इतर कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा अधिकाऱ्याचे सर्वसाधरण नियंत्रण असेल व मार्गदर्शन मिळेल.

Leave a Reply