Ndps act कलम ७२ : शासनाला येणे असलेल्या रकमांची वसुली :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७२ : शासनाला येणे असलेल्या रकमांची वसुली : या अधिनियमाच्या किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या किंवा आदेशांच्या कोणत्याही तरतुदींन्वये केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला येणे असलेली अनुज्ञप्ती फी किंवा कोणत्याही प्रकारची इतर रक्कम…
