IT Act 2000 कलम ७० : संरक्षित यंत्रणा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ७० : संरक्षित यंत्रणा : १.(१) समुचित सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, जी संगणक साधनसंपत्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अतिमहत्त्वाच्या माहितीविषयक पायाभूत सुविधेवर परिणाम करणे अशी कोणतीही संगणक साधनसंपत्ती ही संरक्षित यंत्रणा असल्याचे घोषित करू शकेल. स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनार्थ अति…