Ndps act कलम ६८-ब : व्याख्या :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-ब : व्याख्या : या प्रकरणात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसल्यास अ) अपील प्राधिकरण म्हणजे कलम ६८ एन याअन्वये स्थापन करण्यात आलेल्या मालमत्तेसंबंधीचे अपील न्यायधिकरण, ब) सहयोगी या प्रकरणान्वये ज्यांची मालमत्ता जप्त करण्यास पात्र…
