Ndps act कलम १८ : अफूचे झाड आणि अफू यांच्या बाबत उल्लंघनासाठी शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम १८ : अफूचे झाड आणि अफू यांच्या बाबत उल्लंघनासाठी शिक्षा : जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीचे, त्यानुसार करण्यात आलेल्या नियमांचे किंवा आदेशांचे किंवा त्याअन्वये देण्यात आलेल्या अनुज्ञप्तीच्या शर्तीचे उल्लंघन करून अफूच्या झाडांची लागवड…
