कलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती :
विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ११ : आदेश, निदेश इत्यादींची अंमलबजावणी करण्याची शक्ती : १) या अधिनियमाच्या उपबंधांद्वारे किंवा त्याखाली किंवा त्यानुसार कोणताही निदेश देण्याची किंवा इतर कोणतीही शक्ती वापरण्याची शक्ती ज्याला प्रदान करण्यात आलेली आहे असे कोणतेही प्राधिकरण, या अधिनियमात स्पष्टपणे उपबंधित केल्याप्रमाणे करावयाच्या…
