Fssai कलम ४३ : प्रयोगशाळा, अनुसंधान (संशोधन संस्था) आणि संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांची मान्यता आणि अधिकृती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रकरण ८ : अन्न (खाद्य) पदार्थाचे विश्लेषण : कलम ४३ : प्रयोगशाळा, अनुसंधान (संशोधन संस्था) आणि संदर्भ अन्न (खाद्य) प्रयोगशाळा यांची मान्यता आणि अधिकृती : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण या अधिनियमा अंतर्गत अन्न (खाद्य) विश्लेषकांद्वारे नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने…