Hma 1955 कलम २९ : व्यावृत्ती :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ व्यावृत्ती व निरसने : कलम २९ : व्यावृत्ती : १) या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी हिंदूमध्ये विधिपूर्वक लावलेला जो विवाह अन्यथा विधिग्राह्य आहे तो, त्यातील पक्ष एकाच गोत्राचे किंवा प्रवराचे होते अथवा भिन्न धर्माचे, जातीचे किंवा एकाच जातीच्या भिन्न पोटशाखांचे होते एवढ्याच वस्तुस्थितीच्या…