Constitution पहिली अनुसूची : (अनुच्छेद १ व ४) : एक – राज्ये :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) १.(पहिली अनुसूची : (अनुच्छेद १ व ४) : एक - राज्ये : नाव - राज्यक्षेत्रे १) आंध्र प्रदेश : २.(आंध्र राज्य अधिनियम १९५३ याच्या कलम ३ पोट-कलम (१), राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ याच्या कलम ३ पोट-कलम (१), आंध्र प्रदेश व…