Bnss कलम ९७ : ज्या जागेत चोरीचा माल – बनावट दस्तैवज वगैरे असल्याचा संशय आहे त्या जागेची झडती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ९७ : ज्या जागेत चोरीचा माल - बनावट दस्तैवज वगैरे असल्याचा संशय आहे त्या जागेची झडती : १) जर खबर मिळाल्यावरून आपणांस जरूर वाटेल अशा चौकशीनंतर, जिल्हा दंडाधिकाऱ्याला, उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला एखादी जागा चोरीची मालमत्ता ठेवण्यासाठी,…